करिना कपूरचा मुलगा तैमूर अली खान फॅशनच्या बाबतीत आईच्या पुढे, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

| Updated on: Feb 14, 2022 | 7:22 AM

सैफ अली खान आणि करिना कपूर या सेलिब्रिटींचा तैमूर हा मुलगा असून त्याला अधिक प्रसिध्दी प्रात्प झाली आहे.

1 / 6
रविवारी तैमुर आणि करिना एका हॉटेलमधून बाहेर पडताना दिसले आहेत, त्यावेळी करिनाच्या हातात आईस्क्रीम होतं, तर दोघेही अगदी मजेत असल्याचे पाहायला मिळाले. तसेच तैमुरची आया सुध्दा सोबत असल्याची पाहायला मिळाली.

2 / 6
करिना कपूरचा मुलगा नेहमी सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतो. कारण प्रत्येकवेळी त्याची वेगळ्या कारणाने चर्चा सुरू असते. तो घरातून बाहेर पडल्यानंतर अनेकदा कॅमेरे त्याच्याभोवती फिरत असतात.

3 / 6
 जेव्हा तो घरातून बाहेर पडतो, त्यावेळी त्याच्या आईसारखाच फॅशन करून बाहेर पडत असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे, त्यामुळे सोशल मीडियावर त्याचे अनेक चाहते त्याला आईप्रमाणे फॅशन करत असल्याचे म्हणतात.

4 / 6
 तो अनेकदा करिना कपूर आणि त्यांच्या आयांसोबत बाहेर पडल्याचे पाहायला मिळते, तसेत कुटुंबिय सुध्दा त्याची अधिक काळजी घेताना दिसतात

5 / 6
सैफ अली खान आणि करिना कपूर या सेलिब्रिटींचा तैमूर हा मुलगा असून त्याला अधिक प्रसिध्दी प्रात्प झाली आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्येक गोष्टीवर अनेकांचं लक्ष असतं.

6 / 6
तैमुर अल्ली खान हा सेलिब्रिटींचा मुलगा आहे, तसेच त्याच्या आई वडिलांपेक्षा त्याच्यावरती अधिक लोकांचं लक्ष किंवा कॅमेरा असल्याचं पाहायला मिळतं.