Photo : कतरिना कैफचे ‘मालदीव डेज’; सोशल मीडियावर मालदीवचं सौंदर्य
VN |
Updated on: Nov 13, 2020 | 5:58 PM
कतरिना सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मालदीवमध्ये व्यस्त आहे. (Katrina Kaif's 'Maldives Days'; The beauty of the Maldives on social media)
1 / 5
कतरिना कैफ सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे.
2 / 5
तिच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण मालदीवमध्ये सुरू आहे. गेले अनेक दिवस ती मालदीवच्या सौंदर्याची झलक तिच्या चाहत्यांना देत आहे.
3 / 5
आता ती नवा फोटोशूट घेऊन समोर येणार असल्याचं दिसतंय. तिनं हा झक्कास फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
4 / 5
तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन ती सतत शूट लोकेशनचे आणि टीमचे फोटो पोस्ट करत आहे.
5 / 5
आता तिच्या या चित्रपटाची उत्सुकता तिच्या चाहत्यांना चांगलीच लागली आहे.