Photo : मराठमोळ्या ‘सिंबा’चा किलर लूक; सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस

| Updated on: Dec 13, 2020 | 6:47 PM

सध्या अभिनेता सिद्धार्थ जाधवचा किलर लूक सोशल मीडियावर धुमाकुळ घालतोय. (Killer look of 'Simba'; Pictures on social media)

1 / 5
मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव त्याच्या स्टायलिश अंदाजासाठी ओळखला जातो. आता त्याचा हा किलर लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

2 / 5
सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. तो सध्या सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांची मनं जिंकतोय.

3 / 5
सिद्धार्थनं आता  एकदम स्टायलिश अंदाजात फोटोशूट करत चाहत्यांना घायाळ केलं आहे.

4 / 5
या फोटोमध्ये सिद्धार्थनं ग्रे रंगाच्या सूटमध्ये गाडीत बसून फोटोशूट केला आहे.

5 / 5
'सिंबा' या हिंदी चित्रपटातील सिध्दूनं साकारलेला पोलिस प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे.