राजर्षी शाहू महाराज यांची दूरदृष्टीचं उत्तम उदाहरण म्हणजे राधानगरी धरण; 100 वर्षांनंतरही जसंच्या तसं…

| Updated on: Jun 26, 2023 | 3:58 PM

Rajarshi Shahu Maharaj Birth Anniversary : राजर्षी शाहू महाराज यांची दूरदृष्टी; स्वयंचलित दरवाजे असणारं एकमेव राधानगरी धरण, 100 वर्षांनंतरही जसंच्या तसं...

1 / 5
100 वर्षांपूर्वी कोल्हापूर शहराची पाण्याची गरज ओळखून राजर्षी शाहू महाराज यांनी भोगवती नदीवर राधानगरी धरण बांधलं.

2 / 5
चुना आणि शिसे यांच्या मिश्रणातून हे राधानगरी धरण बांधण्यात आलं आहे. हे धरण 100 वर्षानंतरही धरण जसंच्या तसं उभं आहे.

3 / 5
राधानगरी धरणाचं बांधकाम दगडात करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ते आजही भक्कम आहे. या धरणाची उंची 38.41 मीटर आहे, तर लांबी 1037 मीटर आहे.

4 / 5
स्वयंचलित दरवाजे असणारं हे देशातील एकमेव धरण आहे. 8 टीएमसी पाणी साठवून ठेवण्याची या धरणाची क्षमता आहे.

5 / 5
Radhanagari Dam

Radhanagari Dam