Photo : क्रिती सेनॉनचा ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो

| Updated on: Dec 14, 2020 | 10:45 AM

क्रितीनं तिचे काही हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Kriti Sanon's glamorous look, Photos on social media)

1 / 6
अभिनेत्री क्रिती सेनॉन सध्या कोरोना विरूद्ध लढाई लढत आहे. काही दिवसांपूर्वी आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याचं तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं होतं. त्यामुळे आता तिनं स्वत:ला आयसोलेटसुद्धा केलं आहे.

2 / 6
आयसोलेशनमध्ये असतानासुद्धा ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे. ती सतत काही तरी पोस्ट करत चाहत्यांचं मनोरंजन करतेय.

3 / 6
आता तिनं स्वत:चे काही हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती प्रचंड हॉट आणि सुंदर दिसत आहे.

4 / 6
तिनं या फोटोशूटमध्ये शॉर्ट आणि ड्रेंडी ड्रेस परिधान केला आहे.

5 / 6
सोबतच मोकळे केस आणि मेकअपमुळे ती अजूनच खास दिसत आहे. क्रितीचा हा ग्लॅनरस अंदाज चाहत्यांचं मनं जिंकतोय.

6 / 6
क्रितीनं या फोटोला दिलेलं कॅप्शन कमाल आहे. 'मी नाजूक आणि मजबूत दोन्ही आहे. म्हणून काळजीपूर्वक हाताळा.' असं कॅप्शन तिनं या फोटोला दिलं आहे.