Photo : क्रिती सेनॉनचा सोशल मीडियावर जलवा, बिग बीही म्हणाले, WOW

| Updated on: Mar 27, 2021 | 12:34 PM

अभिनेत्री क्रिती सेनॉन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते आणि नेहमी फोटोही शेअर करत असते. (Kriti Sanon's Pictures are trending on social media, Amitabh Bachchan said, WOW)

1 / 5
अभिनेत्री क्रिती सेनॉन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते आणि नेहमी फोटोही शेअर करत असते.

2 / 5
आता क्रिती सेनॉनचा फोटो आता ट्रेंड करत आहे, मात्र त्या फोटोंवर आता एका मोठ्या स्टारची प्रतिक्रिया आली आहे.

3 / 5
क्रितीनं तिच्या नवीन फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत क्रितीनं कॅप्शन दिलं आहे – सालसा ?  आता या फोटोवर मेगास्टार अमिताभ बच्चनकडून प्रतिक्रिया आली आहे.

4 / 5
अमिताभ सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव असतात, मात्र ते फार कमीवेळा कुणाच्या फोटोवर कमेंट्स करतात.त्यांनी आता क्रितीच्या फोटोवर खास कमेंट केली आहे.

5 / 5
त्यांनी क्रितीच्या या फोटोवर Wow अशी कमेंट केली आहे.