KTM ची दमदार ‘सुपर डुपर’ बाईक बाजारात, जाणून घ्या फीचर्स

| Updated on: Apr 13, 2021 | 7:41 AM

केटीएमने (KTM) आपल्या सुपर डुपर लिमिटेड मॉडेलची अधिकृत घोषणा केली आहे. KTM 1290 Super Duke RR असं या बाईकचं नाव आहे.

1 / 6
केटीएमने (KTM) आपल्या सुपर डुपर लिमिटेड मॉडेलची अधिकृत घोषणा केली आहे. केटीएम 1290 सुपर ड्यूक आरआर (KTM 1290 Super Duke RR) असं या बाईकचं नाव आहे. ही एक हलकी, अधिक फोकस्ड मोटरसायकल आहे.

2 / 6
1290 Super Duke RR ही बाईक 1290 सुपर ड्यूकची सुधारित आवृत्ती आहे. परफॉर्मन्सच्या बाबतीत नवीन बाईक खूपच दमदार आहे. नवीन RR, सुपर ड्यूक आरपेक्षा 9 किलोने हलकी आहे, या बाईकचं वजन 180 किलो इतकं आहे. या बाईकचे 1,301 सीसी इंजिन, एलसी 8, 75-डिग्री, व्ही-ट्विन सुमारे 180 बीएचपी पॉवर आणि 140 एनएम पीक टॉर्क जनरेट करतं.

3 / 6
केटीएमने या बाईकमध्ये कार्बन फायबर घटकाचा वापर केला आहे. ज्यामुळे बाईकचे वजन कमी करण्यास मदत झाली आहे. याचं शार्प टेल युनिटही कार्बन फायबरचे असून चाके पूर्वीपेक्षा 1.5 किलो हलकी आहेत. या बाईकची चाके मिशेलिन पॉवर कप 2 टायरसह सादर करण्यात आली आहेत.

4 / 6
आरआर बाईकमध्ये WP Apex Pro 7548 Close Cartridge फोर्क, एक अॅडजस्टेबल WP Apex Pro 7117 स्टीयरिंग डंपर आणि Apex Pro 7746 रियर शॉक देखील आहे.

5 / 6
ट्रॅक आणि परफॉरमन्स रायडिंग मोडसह RR वरील इलेक्ट्रॉनिक पॅकेजही सुधारित केले गेले आहे, जे रियर व्हील स्लिप, थ्रॉटल रिस्पॉन्स, लॉन्च कंट्रोल आणि मोटर स्लिप रेग्युलेशनसाठी अधिक अॅडजस्टेबिलिटी प्रदान करते.

6 / 6
KTM 1290 Super Duke RR पैकी केवळ 500 उत्पादित होणार आहेत, त्यातील काही युरोपमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात येतील. भारतासाठी केटीएम 1290 सुपर ड्यूक आर च्या उपलब्धतेबद्दल कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही.