अभिनेत्री सोनाली कुलकर्णी 'डान्सिंग क्विन'च्या सेटवर धमाल करताना दिसते, सोबतच रोज नवनवीन फोटोशूटसुद्धा करत असते.
आता तिनं एक सुंदर लेहेंगा परिधान करुन फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
सोनाली नुकतच 'Dateभेट' या चित्रपटाचं शूटिंग संपवून भारतात परतली आहे. त्यामुळे 'डान्सिंग क्विन'च्या खास भागासाठी तिनं हा खास लूक केला आहे.
ग्रे कलरचा लेहेंगा,ज्वेलरी आणि निखळ हास्य. सोनालीचा लूक चाहत्यांना भूरळ पाडणारा आहे.
सोनालीचा हा डान्सिंग अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.