InstaHot Photo : ‘कुमकुम भाग्य’फेम रेहाना पंडितचा हॉट फोटोशूट, पाहा फोटो
VN |
Updated on: Dec 09, 2020 | 10:43 AM
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रेहाना पंडित खास तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. (‘Kumkum Bhagya’ fame Rehana Pandit's hot photoshoot, pictures on social media)
1 / 7
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रेहाना पंडित खास तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.
2 / 7
मालिकांमधील तिच्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. 'मनमोहिनी' ,'इश्कबाज' आणि आता 'कुमकुम भाग्य' या मालिकांमध्ये रेहानानं उत्तम अभिनय केला आहे.
3 / 7
आता रेहाना तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. या फोटोमध्ये ती कमालीची हॉट दिसत आहे.
4 / 7
तिनं हे टोपलेस फोटोशूट केलं आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर या फोटोशूटची चर्चा रंगली आहे.
5 / 7
'Magic'असं कॅप्शन देत रेहानानं हे फोटोशूट शेअर केलं आहे.
6 / 7
तिच्या या सगळ्या फोटोंमधून तिच्या मांजरीसोबतचा फोटो खास लक्ष वेधणारा ठरत आहे.
7 / 7
रेहानाचा हा खास लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.