Photo : ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर हास्याची मेजवानी, कार्तिकी गायकवाडची जोडीनं हजेरी

| Updated on: Jan 18, 2021 | 6:53 PM

या आठवड्यात ‘चला हवा येऊ द्या’च्या या सेटवर स्पेशल गेस्ट येणार आहेत. (Laughter party on the set of 'Chala Hawa Yeu Dya', Karthiki Gaikwad attends)

1 / 5
Photo : ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर हास्याची मेजवानी, कार्तिकी गायकवाडची जोडीनं हजेरी

2 / 5
या आठवड्यात ‘चला हवा येऊ द्या’च्या या सेटवर स्पेशल गेस्ट येणार आहेत.

3 / 5
नुकतंच लग्न बंधनात अडकलेली गायिका कार्तिकी गायकवाड जोडीनं म्हणजेच तिचा पती रोहित पिसेसोबत हजेरी लावणार आहे.

4 / 5
या आठवड्यात प्रेक्षकांना हास्याच्या मेजवानीसह कार्तिकी आणि रोहितचा परफॉर्मंससुद्धा बघायला मिळणार आहे.

5 / 5
कार्तिकीनं काही स्पेशल फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.