Photo : मराठमोळ्या लाफ्टर क्वीनचा धमाकेदार अंदाज, फोटो पाहाच
VN |
Updated on: Mar 28, 2021 | 7:12 PM
आपल्या विनोदी व्यक्तीमत्वानं प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री श्रेया बुगडे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ( Laughter Queen Shreya Bugade's Amazing Photos)
1 / 5
आपल्या विनोदी व्यक्तीमत्वानं प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री श्रेया बुगडे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
2 / 5
आता श्रेयानं मस्त हटके अंदाजात काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3 / 5
काळ्या रंगाच्या साडीमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे. सोबतच तिनं या साडीवर काळ्या रंगाची ज्वेलरी कॅऱी केली आहे.
4 / 5
'चला हवा येऊ द्या' या विनोदी कार्यक्रमातून देशभरातील रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री श्रेया बुगडेचे लाखों चाहते आहेत.
5 / 5
काही दिवसांपूर्वीच श्रेयानं 'बायकोला हवं तरी काय' या वेब सिरीजमधून वेब सिरीजच्या जगात पाऊल टाकलं आहे.