राजगड किल्ल्याच्या परिसरातील गावांमध्ये बिबट्यांचा धुमाकूळ, दोन दिवसात तीन जनावरांचा मृत्यू; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
महेश घोलप |
Updated on: Mar 12, 2022 | 2:23 PM
पुण्यातील वेल्हामधील किल्ले तोरणा आणि राजगड परिसरातील गावांमध्ये बिबट्यांनी धुमाकूळ घातलाय.बिबट्याच्या हल्ल्यात दोन दिवसात एक बैल आणि दोन गाईंच्या वासरांचा मृत्यू झालायं.
1 / 6
राजगड किल्ल्याच्या परिसरातील गावांमध्ये बिबट्यांचा धुमाकूळ, दोन दिवसात तीन जनावरांचा मृत्यू; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
2 / 6
या परिसरात राहणाऱ्या शेतकरी रामभाऊ हिरवे यांच्या घराशेजारी असणाऱ्या गोठ्यातील पाळीव जनावरांवर रात्री साडेअकराच्या सुमारास तीन बिबट्यांनी हल्ला केल्यानं, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं पसरली आहे.
3 / 6
पुण्यातील वेल्हामधील किल्ले तोरणा आणि राजगड परिसरातील गावांमध्ये बिबट्यांनी धुमाकूळ घातलाय.बिबट्याच्या हल्ल्यात दोन दिवसात एक बैल आणि दोन गाईंच्या वासरांचा मृत्यू झालायं.शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर बिबट्या हल्ला करत असल्यानं शेतकऱ्यांच मोठं आर्थिक नुकसान होतंय.
4 / 6
या परिसरात राहणाऱ्या शेतकरी विनायक हिरवे रामभाऊ हिरवे यांच्या बैलावर हल्ला केल्यानं यात बैलाचा मृत्यू झाला.
5 / 6
तर रामभाऊ हिरवे यांच्या घराशेजारी असणाऱ्या गोठ्यातील पाळीव जनावरांवर रात्री साडेअकराच्या सुमारास तीन बिबट्यांनी हल्ला केला.
6 / 6
हल्ल्यात पाळीव गाईच्या दोन वासरांचा मृत्यू झाला. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.