Photo : शाहरुखच्या हॉट बायकोचे हॉट फोटोज पाहिलात?
VN |
Updated on: Dec 11, 2020 | 11:46 AM
किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान सध्या जुन्या आठवणींमध्ये रमली आहे.
(Let's look back, throw back photo of Gauri Khan and Shahrukh Khan)
1 / 7
सगळ्यांनाच आठवणींमध्ये रमायला आवडतं. मग कधीतरी जुने फोटो बघून आपण फार लांब पल्ला गाठला आहे याची जाणीव होते.
2 / 7
किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान सध्या जुन्या आठवणींमध्ये रमली आहे.
3 / 7
गेल्या काही दिवसांपासून ती शाहरुख आणि स्वत:चे जुने फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
4 / 7
'थ्रो बॅक' असं कॅप्शन देत ती हे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
5 / 7
शाहरुख आणि गौरीची लव्ह स्टोरी अनेकांना माहिती आहे. त्यांच्या या प्रेमाची झलकही ती या फोटोंच्या माध्यमातून करत असते.
6 / 7
अभिनेता शाहरुख खानचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे गौरी आणि शाहरुखच्या या फोटोंना त्यांच्या चाहत्यांचासुद्धा चांगलाच प्रतिसाद मिळतो. हे फोटो चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात.
7 / 7
अभिनेता शाहरुख खानचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे गौरी आणि शाहरुखच्या या फोटोंना त्यांच्या चाहत्यांचासुद्धा चांगलाच प्रतिसाद मिळतो. हे फोटो चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात.