Tourist Places | ऑगस्ट महिन्या फिरायला जायचा प्लॅन करताय? भेट देण्यासारखे टॉप 5 पर्यटन स्थळ
Tourist Spot | ऑगस्ट महिन्यातील 2 आठवड्यांमध्ये शनिवार-रविवार अशा जोडून सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे तुम्ही या विकेंडमध्ये जाण्याचं प्लान करत असाल तर हे स्पॉट तुमच्यासाठीच.
1 / 6
ऑगस्ट महिन्यातील 2 आठवड्यात शनिवार-रविवार जोडून मोठ्या सुट्ट्या आहेत. 12 ते 15 ऑगस्ट आणि 26 ते 30 ऑगस्ट अशा लागून सुट्ट्या आहेत. त्यामुळे अनेकांनी फिरायला जायचा प्लान केलाय.
2 / 6
नैनिताल प्रसिद्ध पर्यटन स्थळापैकी एक आहे. अनेक पर्यटकांची नैनितालला पहिली पसंती असते. त्यामुळे तुम्ही नैनिताल या निसर्गरम्य हिल स्टेशनला भेट देऊ शकता.
3 / 6
राजस्थान राज्यातील ‘रणथंबोर व्याघ्र प्रकल्प’ हे पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे. जगभरातून अनेक पर्यटक इथे आवर्जून भेट देतात.
4 / 6
उत्तराखंडमीधल लेंसडाऊन हे तरुणाईचं फेव्हरेट डेस्टिनेशन आहे. अनेक पर्यटक लेंसडाऊन इथे येत असतात.
5 / 6
उत्तराखंडमधील कनाताल या थंड हवेच्या ठिकाणी जाऊ शकता. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ क्वालिटी टाईम स्पेंड करण्यासाठी नक्कीच जाऊ शकता.
6 / 6
सर्वात शेवटी महत्वाची बाब म्हणजे या ठिकाणी जाण्याआधीच हॉटेल बूकिंग करा. कारण ऐनवेळेस हॉटेल बूक केल्यास तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागू शकतात.