Top Wireless Earbuds : भारतातील टॉप वायरलेस इयरबड्स, जाणून घ्या…
ट्रू वायरलेस स्टिरिओ (TWS) इयरफोन्स हे तुमच्या बजेटमध्ये राहण्यासाठी आणि सर्वोत्तम ऑडिओ अनुभव देण्यासाठी उत्तम पर्याय आहेत. जाता जाता चार्ज करण्यायोग्य आणि तुमच्या खिशात नेण्यास सोपेही आहेत. आम्ही पाच वायरलेस इअरबडविषयी तुम्हाला सांगणार आहोत.
1 / 5
ट्रू वायरलेस स्टिरिओ (TWS) इयरफोन्स हे तुमच्या बजेटलाही आणि सर्वोत्तम ऑडिओ अनुभव देण्यासाठी उत्तम पर्याय आहेत. जाता जाता चार्ज करण्यायोग्य आणि तुमच्या खिशात नेण्यास सोपेही आहेत. आम्ही पाच वायरलेस इअरबडविषयी तुम्हाला सांगणार आहोत. Skullcandy Dime True वायरलेस इन-इयर इअरबड्स माइकसह 2799 रुपयामध्ये येतो.सुरक्षित नॉइज आयसोलेटिंग फिट आहे. कॉम्पॅक्ट चार्जिंग बॉक्स असून 12 तासांचा बॅटरी बॅकअप देखील आहे.
2 / 5
रेडमी इअरबड्सची किंमत 2999 रुपये आहे. मल्टी-फंक्शन टच असून गेमिंग अनुभवासाठी चांगला आहे.
3 / 5
Skullcandy Dime True वायरलेस इन-इयर इअरबड्स माइकसह 2799 रुपयामध्ये येतो.सुरक्षित नॉइज आयसोलेटिंग फिट आहे. कॉम्पॅक्ट चार्जिंग बॉक्स असून 12 तासांचा बॅटरी बॅकअप देखील आहे.
4 / 5
OnePlus Buds Z या इयरफोनची किंमत 2999 रुपये आहे. IPX5 घाम आणि पाणी प्रतिरोधक असून चांगल्या कॉलिंग अनुभवासाठी 2 मायक्रोफोन.20 तासांचा बॅटरी बॅकअप देखील आहे.
5 / 5
boAt Airdopes 441 Pro TWS Ear-buds आ इयरफोनची किंमत 2999 रुपये आहे. 15 रंग आणि डिझाइन वेगवेगळे प्रकार देखील आहेत. 10 मीटरची कनेक्टिव्हिटी आणि 150 तासांचा बॅटरी बॅकअप तुम्हाला मिळेल.