Health Tips : केळ्यासोबत हे फळ अजिबात खाऊ नका, पचनसंस्थेवर होतो गंभीर परिणाम

| Updated on: Jul 04, 2023 | 10:34 PM

काही फळं एकत्र खाणं चांगलं असतं. पण काही फळं एकत्र खाणं आरोग्यावर विपरित परिणाम करणारं असतं. केळं आणि पपई अशीच दोन फळं आहेत. यांचं एकत्र सेवन करणं आरोग्यावर परिणाम करतं.

1 / 5
फळांमध्ये अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे त्याचं सेवन करणं आरोग्यदायी असतं. पपई आणि केळ्यामध्ये अशीच पोषक घटक आहेत. अनेकांना केळी आणि पपई एकत्र खायला अवडतात. पण ही फळं एकत्र खाणं योग्य नाही.

2 / 5
केळी आणि पपई एकत्र खाणं आपल्या पचनसंस्थेच्या कार्यावर अवलंबून असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पचनसंस्था कमकुवत असेल तर त्रास होऊ शकतो.

3 / 5
केळी आणि पपई ही भिन्न पोषक घटक असलेली फळे आहेत म्हणून ते एकत्र खाणे योग्य नाही.

4 / 5
या फळांच्या मिश्रणामुळे उलट्या, डोकेदुखी, मळमळ, ऍसिडिटी आणि ऍलर्जी यांसारख्या आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

5 / 5
ज्यांना दमा आणि श्वसनाचा त्रास आहे त्यांना पपई खाल्ल्याने समस्या वाढण्याचा धोका असतो.