Vat Pournima 2022: वट पौर्णिमेच्या दिवशी सुंदर दिसायचंय, तर या साड्या ट्राय कराच

| Updated on: May 22, 2022 | 12:00 PM

साडी नेसणं हे प्रत्येकीलाच आवडतं. कोणताही सण, पार्टी किंवा सामान्य दिवशी साडी प्रत्येकाला नवा लुक देते. साडी महिलांसाठी रंगापासून फॅब्रिक, पॅटर्न इत्यादीपर्यंत विस्तृत श्रेणी देते. डिझायनर ब्लाउज नेहमीच साडीला खास लुक देतो. अनेक वेळा साडीसोबत तिच्या ब्लाऊजचे फॅब्रिक उपलब्ध असते. वट पौर्णिमेच्या दिवशी महिला अपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास ठेवतात. यादिवशी स्त्रीया छान शृंगार करतात. यानिमित्ताने खास साडी नेसतात. जाणून घेऊया तुम्ही कोणत्या प्रकाच्या साड्या नेसु शकता.

1 / 5
लाल बनारसी साडी - वट पौर्णिमेच्या खास सणासाठी तुम्ही बनारसी साडी नेसु शकता. लाल रंगाची साडी तुमचं सौदंर्य आणखी खुलवू शकतं. लाल रंगाची साडी नेसणं शुभ मानलं जातं. हा रंग लक्ष्मी देवीचं प्रतीक मानलं जातं.  साडी नेसणं हे प्रत्येकीलाच आवडतं. कोणताही सण, पार्टी किंवा सामान्य दिवशी साडी प्रत्येकाला नवा लुक देते.

2 / 5
वट पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया अपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास ठेवतात. यादिवशी स्त्रीया छान शृंगार करतात. यानिमित्ताने खास साडी नेसतात. जाणून घेऊया तुम्ही कोणत्या प्रकाच्या साड्या नेसु शकता. साडी नेसणं हे प्रत्येकीलाच आवडतं. कोणताही सण, पार्टी किंवा सामान्य दिवशी साडी प्रत्येकाला नवा लुक देते. साडी महिलांसाठी रंगापासून फॅब्रिक, पॅटर्न इत्यादीपर्यंत विस्तृत श्रेणी देते.

3 / 5
पिंक सिल्क साडी - तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील नेसु शकता. यासोबत तुम्ही वेळ्या रंगाचा म्हणेज कॉनट्रस्ट रंगाचा ब्लॉउस वापरू शकता. हेवी वर्कचा ब्लाउस आणि प्लेन साडी तुम्हाला खूप चांगला लुक देईल. त्यासोबत बांगड्या, टिकली आणि बिंदी तुमचा लुक कंम्पलीट करू शकतो.

4 / 5
हिरव्या रंगाची साडी - वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी तुम्ही नेसु शकता. यारंगाला सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. यासोबत फुल स्लिव्हज ब्लाउज तुम्ही ट्राय करू शकता. मेकअप लाईट करा. तुम्हाला लुक खूपच चांगला वाटेल.

5 / 5
कलरफुल डिझायनर साडी - तुम्हाला तुमचा लुक इतरांपेक्षा हटके लुक हवा आहे का? तर तुम्हाला कलरफुल डिझायनर साडी नक्कीच नेसली पाहीजे. या हटके लुक मध्ये तुम्ही खूपच चांगले दिसाल. त्यासोबत मॅचिंग ब्लाउज वापरा.