International Yoga Day : सहा पारंपारिक योगासने करा आणि केसांची वाढ करा
21 जून रोजी जागतिक योग दिवस आहे. योगासनाने आपल्या डोक्यातील त्वचेतील रक्ताभिसरण वाढते. हार्मोन्स बॅलन्स होतो. योगासनाची आपल्या देशात प्राचिन परंपरा आहे. शीर्षासन, सर्वांगासन, अधो मुखो शवासन यासारख्या आसनामुळे आपल्या डोक्यातील त्वचेचे रक्ताभिसरण वाढते. उत्तानासनमुळे ताणतणावातून मुक्ता मिळते. वज्रासन आणि शशांकासन केल्याने पचन आणि त्वचेचे रक्ताभिसरण होते. अनुलो आणि विलोम, प्राणायम आणि भस्रिका यामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते आणि ताणतणाव कमी होतो. दररोज ही आसने केल्याने तर योग्य आहार आणि झोप घेतल्याने आपल्या केसांसह शरीराचेही आरोग्य सुधारते. योगासनाचे सहा प्रकार पाहूयात ज्याने केसांचे आरोग्य सुधारते...