IRCTC Package : आयआरसीटीचा स्वस्त आणि मस्त राजस्थान प्लान, खाणं पिणं आणि उंट सफारी एकदम फ्री!
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या असून आता शाळा सुरु होणार आहेत. पण यंदाही बजेटमुळे लांब फिरायचं राहून गेलं असेल. तर ऑक्टोबर महिन्यात आयआरसीटीसीचा खास राजस्थान प्लान आहे. स्वस्त आणि मस्त प्लानमुळे तुम्हीही खूश व्हाल.