मुंबईत राहून जर हे पदार्थ नाही खाल्ले तर काय खाल्लं? एकदा ट्राय कराच
Mumbai Famous fast food : मुंबई... मायानगरी... धावतं शहर. इथं तुम्हाला राहायचं असेल. तर इथल्या गर्दीशी, लोकांशी, राहणीमानाशी आणि इथल्या खानपानाशी जुळवून घ्यावं लागलं. मुंबईत राहणारा माणूस फास्टफूड खास नाही, असं होत नाही. त्यामुळे मुंबईत मिळणारे हे पदार्थ एकदा ट्राय कराच...