Heath Tips for Open Pores : ओपन पोर्सची समस्या असेल तर ‘या’ तीन टिप्स फॉलो करा
Heath Tips for Open Pores : चेहऱ्यावर ओपन पोर्स असतील तर त्यावर काय उपाय करावा हे आपल्याला लक्षात येत नाही. पण काही घरगुती उपायांनी ओपन पोर्स कमी करता येतात. हे तीन पदार्थ वापरल्यास चेहऱ्यावरील ओपन पोर्स कमी होतात. तसंच चेहरा तजेलदार होतो. वाचा सविस्तर...