पोह्यापासून एका दिवसात बनणारी कुरडई!; रेसिपी एकदम सोपी…
Pohe Kurdai Recipe : उन्हाळा सुरु झाला की काही पदार्थ आपल्याला आठवतातच... त्यापैकीच एक म्हणजे कुरडई... उन्हाळ्यात एकदा कुरडई बनवली की वर्षभर टिकते. पण ही कुरडई बनवणं दिसतं तितकं सोपं नाही. त्यासाठी बरीच मेहनत लागते. मात्र सोप्या पद्धतीने कुरडई कशी बनवाल? पाहा...