PHOTO | Beauty Tips : केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त खसखस; जाणून घ्या याचे लाभदायी फायदे
Beauty Tips : आरोग्याव्यतिरिक्त खसखस त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर ठरते. चेहऱ्यावर स्क्रबिंगसाठी आणि केसांना मॉईश्चराईझ करण्यासाठी खसखस अतिशय उपयुक्त आहे. (Poppy useful for hair and skin health; know the benefits of this)