Denim : जीन्स घालताना या चार गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा लूक होतो खराब
Jeans Styling Tips: जीन्स घालताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण काही चुकांमुळे आपला लूक खराब होऊ शकतो. चला जाणून घेऊयात नेमकं काय लक्षात ठेवायचं ते...
1 / 5
लोकांना जीन्स घालणं सर्वात पसंत आहे. कारण रफ अँड टप यूजसह एक स्टाईलही असते. पण जीन्स खरेदी करताना किंवा घालताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे परफेक्ट लूक मिळतो.
2 / 5
फॉर्मल ड्रेसिंग करायची असेल घालयचे असतील तर जीन्स घालू नका. कारण जीन्स कॅज्युअल फॉर्मेटमध्ये येते. त्यामुळे विचित्र इम्प्रेशन पडते.
3 / 5
स्टाईल करण्याच्या नादात अनेक जण कंफर्ट विसरून जातात. स्टाईलसोबत कंफर्टही महत्त्वाचा आहे. त्यामुळे डेनिम घेताना कंफर्ट कसा आहे ते पाहा.
4 / 5
जीन्स निळ्या रंगाव्यतिरिक्त आणखी रंगातही येते. यात क्रीम आणि इतर लाईट रंग पाहायला मिळतात. पण भडक रंग घेण्याच्या भानगडीत पडू नका. यात लाल आणि पिवळ्या रंगाची जीन्स शक्यतो घेऊ नका.
5 / 5
जीन्स फिटिंग सर्वात महत्वाची आहे. त्यामुळे जीन्स घेताना ती टाईट होत नाही ना याची काळजी घ्या. जीन्सच्या पॉकेटचा शेप आणि साईजही तितकीच महत्त्वाची आहे.