ना कोलेस्ट्रॉल,ना प्लाक, हृदयाला ही 5 ऑईल उत्तम, माधुरी दीक्षित यांचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी सुचविला उपाय
जेवण तयार करण्यासाठी स्वयंपाकात कोणते तेल बेस्ट ? बॉलीवूडच्या अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे पती डॉ. श्रीराम नेने हे हृदयविकार तज्ज्ञ आहेत. जेव्हा हृदयाच्या धमन्या बंद होतात. तेव्हा हार्टॲटेक येत असतो. त्यामुळे डॉ. श्रीराम नेने यांनी हृदय रोग्यासाठी तसेच पुढे हृदय विकार टाळण्यासाठी चांगले तेल कोणते याविषयी समाजमाध्यमावर एक पोस्ट केली आहे. त्यांनी सुचविलेल्या या पाच तेलाने कोलेस्ट्रॉल आणि हृदय विकारापासून आपला बचाव होतो. इतर तेल वापरणे धोकादायक होऊ शकते. त्यामुळे कोणते तेल हृदयाला पोषक आहे, ते पाहूयात...