तो गाडीवरुन पडला आणि दारुच्या बाटल्यांचा चक्क सडा!

| Updated on: Dec 11, 2020 | 11:57 PM

चंद्रपूर येथील गोंडपिंपरी तालुक्यातील हिवरा-धाबा मार्गावरुन दुचाकीवरुन जाणाऱ्या एका दारुतस्कराचा तोल जाऊन तो खाली पडला.

1 / 5
चंद्रपूर येथील गोंडपिंपरी तालुक्यातील हिवरा-धाबा मार्गावरुन दुचाकीवरुन जाणाऱ्या एका दारुतस्कराचा तोल जाऊन तो खाली पडला. त्यावेळी त्याच्याजवळ असलेल्या दारुच्या बाटल्या रस्त्यावर विखुरल्या होत्या.

2 / 5
या घटनेबाबत धाबा गावच्या माजी उपसरपंचांनी पोलिसांना माहिती त्वरित दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दारुतस्कराला ताब्यात घेतले.

3 / 5
दरम्यान, सदर दारु तस्कराने पोलिसांना माहिती देणाऱ्या उपसरपंचांना धक्काबुक्की केली, हुज्जत घातली, अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

4 / 5
सदर दारुतस्कर इसम शेजारच्या तेलंगणा राज्यातून दुचाकीवरुन दारु आणून गोंडपिंपरी तालुक्यात विकत होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

5 / 5