Photo : लिसा हेडनची हटके स्टाइल, बेबी फ्लॉन्ट करत केलं फोटोशूट
VN |
Updated on: May 02, 2021 | 10:32 AM
लिसा हेडन आता पुन्हा एकदा आई होणार आहे. यावेळी तिने आपल्या फॅशनचा जलवा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. (Lisa Haydon's quirky style, baby floating photoshoot)
1 / 5
लिसा हेडन आता पुन्हा एकदा आई होणार आहे. यावेळी तिने आपल्या फॅशनचा जलवा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
2 / 5
लिसा हेडन लालवानी तिसऱ्यांदा आई होणार आहे. दिनेश लालवानी असं तिच्या पतीचं नाव आहे. नुकतंच लिसानं बेबी बंप फ्लॉन्ट करत फोटोशूट केलं आहे.
3 / 5
प्रेग्नेंसीदरम्यान कोणत्या प्रकारचे कपडे कॅरी करावे हे लिसाला चांगलंच कळतं. नवनवीन प्रकारचे ड्रेस कॅरी करत तिनं हे फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4 / 5
हे फोटो शेअर करत लिसानं कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'प्रेग्नेंसीमध्ये बेबीबम्प कसा फ्लॉन्ट करायचा याचा शोध घेण्यासाठी, मी खूप संघर्ष केला.'
5 / 5
तिनं पुढे लिहिलं की, 'मी अजूनही काहीतरी चांगलं शोधण्याचा प्रयत्न करतेय. जर तुमच्यावर काही फिट होत नसेल तर ते कॅरी करू नका. मी यावेळी सर्वात जास्त कपडे कॅरी करते.