Marathi News Photo gallery List of three bowlers who have not bowled a no ball in international cricket marthi news
NO no-ball : जगातील फक्त चारच बॉलर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही नो-बॉल नाही पाहा कोण?
गोलंदाज म्हटल्यावर नो-बॉल आलाच, क्रिकेटमध्ये फिक्सिंग सोडली तर कोणताच गोलंदाज नो-बॉल पडणार नाही याची काळजी घेतो. परंत सामना दबावाचा असेल तर नकळत गोलंदाजाकडून नो-बॉल फेकला जातो. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात असे काही गोलंदाज आहेत ज्यांनी आपल्या संपूर्ण करियरमध्ये एकही नो बॉल टाकला नाही. कोण आहेत ते गोलंदाज जाणून घ्या.