‘महाराज’ची अभिनेत्री झाली बॉडी शेमिंगची शिकार, व्यवस्थापकानेही घेतला फायदा
आमिर खानचा मुलगा जुनैद खानचा महाराज हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक होत आहे. या चित्रपटातील अभिनेत्रीने तिच्या व्यवस्थापकाने अनेक गोष्टींचा गैरफायदा घेतल्याचा मोठा आरोप केला आहे. इंडस्ट्रीत बॉडी शेमिंगची शिकार झाली होती आणि ट्रोल झाली होती असे तिने म्हटले.