Marathi News Photo gallery Maharashtra Board 12th Result 2024 decalred you can check result now online know all details
Maharashtra Board 12th Result 2024 : आज मैं ऊपर, आसमाँ नीचे… कष्टाचं चीज झालं; इयत्ता बारावीचा निकाल लागताच तरुणाईंचा जल्लोष
Maharashtra Board 12th Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेचा निकाल अखेर आज जाहीर करण्यात आला. एकूण 93.37% लागला. यावर्षी निकालात कोणत्या विभागाने बाजी मारली? मुलींचा निकाल जास्त लागला की मुलांचा ? चला जाणून घेऊया...