Maharashtra Budget 2024 : अर्थसंकल्पातील ‘या’ आहेत पाच मोठ्या घोषणा

| Updated on: Jun 28, 2024 | 4:57 PM

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केला आहे. राज्य सरकारने विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पातून मोठ्या घोषणा केल्या आहेत.

1 / 5
सन 2023-24 पासून ‘लेक लाडकी’ योजनेची  सुरुवात- मुलीच्या जन्मापासून ते मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्याटप्याने एकूण एक लाख एक हजार रुपये मिळणार

2 / 5
त्याचबरोबर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहिन्याला 1500 रुपये मिळणार

3 / 5
‘मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना’ मार्फत वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणार- 52 लाख 16 हजार 412 लाभार्थी कुटुंबांना याचा लाभ मिळणार

4 / 5
दिनांक 1 मे, 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांमध्ये त्याचे नांव, आईचे नांव, वडिलांचे नांव व आडनांव या क्रमाने करण्याचे बंधनकारक

5 / 5
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई शहरात पेट्रोल-डिझेलचा दर बऱ्यापैकी स्वस्त होणार. यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग व व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे.