Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा इशारा; पुढील 24 तास धोक्याचे,IMD चा हायअलर्ट

| Updated on: Nov 03, 2024 | 7:00 AM

महाराष्ट्राला परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी परतीच्या पवासानं जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसानं झालं. दरम्यान राज्यातून पाऊस गेला असं वाटत असतानाच आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

1 / 7

2 / 7
हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळ आणि विजांसह पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

3 / 7
हवामान विभागाकडून मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला आहे, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

4 / 7
तर दुसरीकडे मराठवाड्यात देखील हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, मराठवाड्यातही वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

5 / 7
कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आज पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. कोकणात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. कोकणाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

6 / 7
दरम्यान निम्म्या महाराष्ट्रात आता पावसानं उघडीप दिली आहे, मात्र अजूनही अनेक जिल्ह्यांवर पावसाचं सावट कायम आहे. आज पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

7 / 7
ढगाळ वातावरणामुळे राज्यातून थंडी गायब झाली आहे, मात्र लवकरच थंडी परतणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.