Maha Shivratri 2022 | कुठे वाळू शिल्प, तर कुठे रुद्राभिषेक, महाशिवरात्री निमित्ताने राज्यभर निळकंठाची आराधना

| Updated on: Mar 01, 2022 | 8:53 AM

मुंबईच्या जुहू चौपाटी वर महाशिवरात्रि निमित्ताने वाळू शिल्पकार लक्ष्मी गोड यांनी वाळूच्या सहाय्याने शिवलिंग साकारली आहे.

1 / 5
मुंबईच्या जुहू चौपाटी वर महाशिवरात्रि निमित्ताने वाळू शिल्पकार लक्ष्मी गोड यांनी वाळूच्या सहाय्याने शिवलिंग साकारली आहे. सध्या महाशिवरात्रि निमित्ताने आज जुहू चौपाटीवर मध्य रात्री पासून मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक दर्शनासाठी येत आहे.

2 / 5
यंदा महाशिवरात्री मंगळवार, १ मार्च रोजी पहाटे ३.१६ पासून सुरू होणार आहे. चतुर्दशी दिनांक, बुधवार, 2 मार्च रोजी सकाळी 10 वाजता समाप्त होईल. महाशिवरात्रीला चार चरणात पूजा केली जाते. पूजेसाठी चार चरणात शुभ मुहूर्त आहेत.

3 / 5
अंबरनाथच्या 962 वर्ष जुन्या प्राचीन शिवमंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीला लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र कोरोनामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीला मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

4 / 5
रात्री १२ वाजता अंबरनाथ गावातील शिवमंदिराचे परंपरागत पुजारी असलेल्या पाटील परिवाराने शिवमंदिरात रुद्राभिषेक आणि महाआरती केली.

5 / 5
शिव (Shiv) भक्तांच्या मनात महाशिवरात्रीचे विशेष महत्त्व असते . यावेळी हा उत्सव 1 मार्च 2022 रोजी साजरा होणार आहे. असे म्हणतात की या दिवशी भगवान शंकर (Shankar) आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता आणि या दिवशी भगवान शिवाने शारीरिक रूप धारण केले होते.