Maha Shivratri 2022 | श्री क्षेत्र औंढा नागनाथ पासून दक्षिण कोकणची काशी कुणकेश्वरपर्यंत ड्रोनमधून काढलेली विहंगमय फोटो

| Updated on: Mar 01, 2022 | 1:41 PM

श्री क्षेत्र औंढा नागनाथ पासून दक्षिण कोकणची काशी कुणकेश्वरपर्यंत ड्रोनमधून काढलेली विहंगमय फोटो.

1 / 5
हिंगोली जिल्ह्यातील श्री क्षेत्र औंढा नागनाथ 12 ज्योतीर्लिंगा पैकी आठवे जोतिर्लिंग नागेश्वर देवाच्या महाशिवरात्रि निमित्त आज  सकाळी महा पूज्या करण्यात आली श्री नागनाथ देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार कृष्णा काणगुले ,आमदार संतोष बांगर,आमदार प्रज्ञा सातव यांनी 2 वाजता महापुजा केली.

2 / 5
मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी सकाळी 02 वाजता खुले करण्यात आले. रात्री पासून भाविकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. तसेच मंदिर परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

3 / 5
हिंगोली जिल्ह्यातील श्री क्षेत्र औंढा नागनाथ 12 ज्योतीर्लिंगा पैकी आठवे जोतिर्लिंग नागेश्वर देवाच्या मंदिरावर महाशिवरात्रि निमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली राम सोळंके यांच्या सौजन्याने ड्रोन च्या माध्यमातून tv9 मराठी च्या प्रेक्षकांसाठी दृश.

4 / 5
दक्षिण कोकणची काशी म्हणूनओळख असणाऱ्या सिंधुदुर्ग (Sindhudurga) जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वरच्या यात्रोत्सवाला आज मध्यरात्री बारा वाजल्यापासून सुरवात झाली. मानाची तसेच शासकीय पूजा जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आली.

5 / 5
कुणकेश्वर मंदिर आकर्षक फुलांनी व विद्युत रोषणाईने उजळून निघालं असून गाभाऱ्यात आंब्याची आरास ही करण्यात आली होती. जिल्ह्याबाहेरून ही रात्री पासूनच भाविक कुणकेश्वर मध्ये दाखल झाले आहेत.महाशिवरात्रीत दरवर्षी कुणकेश्वर मध्ये मोठया उत्साहात यात्रोत्सव होत असतो.गेल्यावर्षी कोरोनामुळे मर्यादित स्वरूपात यात्रोत्सव झाला.यंदा ही कोरोनाचे काही निर्बंध घालून हा यात्रोत्सव पार पडत आहे.