Marathi News Photo gallery Mahatma Gandhi motivational inspirational quotes in Marathi know his anmol vichar
Mahatma Gandhi motivational quotes in marathi | देश आणि देशभक्तीने भारावून गेलेल्या महात्मा गांधींचे अनमोल विचार ! घ्या प्रेरणा..
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अत्यंत महत्वपूर्ण योगदान असलेले बापू अर्थात राष्ट्रपिता महात्मा गांधी. गांधीजी हे एक विलक्षण व्यक्तिमत्व होते आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे शिल्पकार होते. आजच्या काळातही गांधींजींचे विचार तितकेच प्रभावी आणि प्रेरणादायी आहेत.