मलायका अरोराने पुन्हा एकदा तिचे सुंदर फोटो शेअर करून इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. मलायकाचे हे फोटोज इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहेत.
या स्टायलिश गाऊनमध्ये मलायका अरोरा अप्सरासारखी सुंदर दिसत आहे,तिचे फोटो पाहून चाहत्यांना नशा चढली आहे.
मलायका अरोराने या बॉडीहगिंग गाऊनमध्ये तिची कर्वी फिगर फ्लॉंट केली. या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.
मलायका अरोराच्या या फोटोंवर तिचे चाहते कमेंट करत आहेत, कि ' उफ माय मल्ला' , वाह! ब्युटीफुल लुकिंग, इंडियन किम कार्दशियन, हॉट लुक आणि मॅम लुकिंग सो अमेझिंग अश्या कमेंट करत आहेत.
मलायका अरोराने अनेक आयटम साँग, म्युझिक व्हिडिओ आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. लवकरच ती एका वेब शोमध्ये दिसणार आहे