Insta Fitness Dose: मल्लिका शेरावतचं वर्कआऊट सेशन, इन्स्टाग्रामवर फोटो शेअर

| Updated on: Oct 19, 2020 | 11:27 AM

1 / 5
बॉलीवूडची बोल्ड अॅन्ड हॉट दिवा मल्लिका शेरावत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. ती नेहमीच तिच्या वर्कआऊट सेशनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता तिनं एक बोल्ड फोटो शेअर केला आहे आणि हा फोटो चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

2 / 5
हेल्थ आणि फिटनेससाठी बहुतांश कलाकार घरातच वर्कआऊट करत आहेत.  यासाठी ते योगा, एक्सरसाइज, जीम, डायट हे सगळं स्ट्रीक्ट फॉलो करतात. मल्लिकासुद्धा नेहमी तिचे फोटो शेअर करते.

3 / 5
मल्लिकाची परफेक्ट बॉडी बघून चाहत्यांनी तिचा फोटो चांगलाच व्हायरल केला आहे. अनेक चाहत्यांनी या फोटोला शेअर केलं आहे.

4 / 5
ती आपल्या शरीराला मेन्टेन ठेवण्यासाठी डायट रुटीन फॉलो करते.

5 / 5
सोबतच ती कठीण वर्कआऊटही करते. या वर्कआऊटचे व्हिडीओ तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.