Photo : ‘कपल गोल्स’, मानसी नाईक आणि प्रदीपचं खास फोटोशूट

| Updated on: Feb 02, 2021 | 1:29 PM

नुकतंच अभिनेत्री मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा विवाह बंधनात अडकले आहेत.(Manasi Naik and Pradip Kharera's special Photoshoot)

1 / 5
नुकतंच अभिनेत्री मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा विवाह बंधनात अडकले आहेत.

2 / 5
दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. त्यांच्या लग्नाचे फोटो अजूनही सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत.

3 / 5
आता प्रदीप आणि मानसीनं इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

4 / 5
या फोटोंमध्ये ते धमाकेदार अंदाजात दिसत आहेत. पांढरा आणि लाल रंगाचा हा ड्रेस मानसी आणि प्रदीपनं परिधान केला आहे.

5 / 5
या फोटोंमध्ये हे दोघं परफेक्ट कपल गोल्स देत आहेत.