Photo : ‘मराठमोळे जोधा-अकबर’, पाहा मानसी नाईकच्या लग्नाचे फोटो

| Updated on: Jan 29, 2021 | 12:42 PM

मानसी नाईक नुकतंच प्रदीप खरेरासोबत विवाहबंधनात अडकली आहे. (Manasi Naik's wedding Photos)

1 / 6
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि उत्तम आयटम गर्ल म्हणजेच मानसी नाईक नुकतंच प्रदीप खरेरासोबत विवाहबंधनात अडकली आहे.

2 / 6
गेले अनेक दिवस ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या लग्नाची झलक चाहत्यांना देतेय.

3 / 6
तिच्या लग्नापूर्वी ती लग्नात कोणता लूक साकारणार या विषयावर चर्चा सुरू होती. तिच्या लग्नाचे फोटो समोर येताच तिनं जोधा- अकबर चित्रपटातील ऐश्वर्याचा लूक साकारल्याचं समोर आलं.

4 / 6
गेले अनेक दिवस तिच्या हळदीचे, मेहेंदीचे आणि लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

5 / 6
आता तिनं आणखी काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

6 / 6
या फोटोमध्ये ती सुंदर तर दिसतेय मात्र प्रचंड आनंदीसुद्धा दिसतेय.