आंब्याला फळांचा राजा म्हटलं जातं. आंबा खायला तर प्रचंड चविष्ट आहेच मात्र हे फळ आपल्या त्वचेसाठीसुद्धा फायदेशीर आहे.
फेसपॅक
फेस पॅक प्रमाणे चेहर्यावर आंबा आणि मध एकत्र करुन लावता येतं. यामुळे तुमची त्वचा ग्लो करते.
2 स्ट्रॉबेरी, 2 चमचे दही, 1 चमचे तांदळाचे पीठ, 1 व्हिटॅमिन ई कॅप्सूल घ्या. पेस्ट बनवण्यासाठी सर्व साहित्य एका भांड्यात मिसळा. चांगली पेस्ट तयार करा आणि चेहऱ्याला लावा.