Marathi News Photo gallery Many actresses refused to work with Bollywood actors Amitabh Bachchan in this film marathi news
अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यासाठी या चित्रपटावेळी सगळ्याच अभिनेत्रींनी दिलेला नकार, पण तोच ठरला सुपरहिट
प्रत्येकाच्या आयुष्यात यश अपयश आपण पाहतो. यशाच्या शिखरावर असलेल्या व्यक्तीच्याही आयुष्यात हा कठीण काळ येतो. पण त्या काळात खचून न जाता संयम ठेवत पूर्ण ताकदीने आपलं काम करत राहायचं. यश मिळाल्याशिवाय राहत नाही अशाच प्रकारे बिग बी यांच्या जीवनातही असा काळ आला होता. पाहा नेमकं काय झालं होतं?