Marathi News Photo gallery Many celebrities including Shahrukh, Salman Khan participated in the Har Ghar Tricolor campaign by hoisting the tricolor at home
Har Ghar Tiranga: शाहरुख, सलमान खानसह अनेक सेलिब्रेटींनी घरावर तिरंगा फडकवत हर घर तिरंगा मोहिमेत नोंदवला सहभाग
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवहाना करत राबवलेल्या 'हर घर तिरंगा अभियाना'चे देशभरात स्वागत होत आहे. बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटीही घरोघरी तिरंगा फडकावून या मोहिमेला पाठिंबा देत आहेत. सरकारच्या वतीने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान भारतातील नागरिकांना घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.