Anmol Ambani-Khrish Shah यांच्या प्री-वेडिंग पार्टीत श्वेता-जया बच्चन सह अनेक मान्यवर, फोटो झाले व्हायरल

| Updated on: Feb 20, 2022 | 6:37 AM

अनमोल अंबानी आणि कृपा शाह यांच्या प्री-वेंडिगच्या पार्टीचे काही फोटो व्हायरल झाले आहेत, त्यामध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत काही सेलिब्रिटी सुध्दा दिसून आले आहेत.

1 / 7
उद्योजक अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांचा मुलगा अनमोल अंबानी यांचं लवकरचं लग्न होणार आहे.  आठवड्याच्या सुरूवातीपासून दोघांच्या प्री-वेडींग पार्टीला सुरूवात झाल्याचाी पाहायला  मिळाली आहे. मागच्या डिसेंबर महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला होता. आता दोघेही लवकरचं विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे.

2 / 7
अनमोल अंबानी आणि कृपा शाह यांच्या प्री-वेंडिगच्या पार्टीचे काही फोटो व्हायरल झाले आहेत, त्यामध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत काही सेलिब्रिटी सुध्दा दिसून आले आहेत.

अनमोल अंबानी आणि कृपा शाह यांच्या प्री-वेंडिगच्या पार्टीचे काही फोटो व्हायरल झाले आहेत, त्यामध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत काही सेलिब्रिटी सुध्दा दिसून आले आहेत.

3 / 7
घरात लग्न असल्याने अनिल अंबानी आणि टीना अंबानी अत्यंत खूष असल्याचे पाहायला मिळत आहे.

4 / 7
अनमोल अंबानी आणि कृपा शाह यांच्या प्री-वेंडिगच्या पार्टी आलेले सगळे मान्यवर एका फोटोत दिसत असल्याने लवकरचं दोघांचं लग्न होईल असं वाटतंय.

5 / 7
अनमोल अंबानी आणि कृपा शाह यांच्या प्री-वेंडिगच्या पार्टीत करीना कपूर यांची  आत्या रीमा जैन सुध्दा सामील झाली असल्याचे फोटोतून पाहायला मिळत आहे, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे या सुध्दा दिसत आहेत.

6 / 7
अनमोल अंबानी आणि कृपा शाह यांच्या प्री-वेंडिगच्या पार्टी दोघांनीही चांगली आकर्षित कपडे घातल्याने दोघेही चांगले दिसत आहेत.

7 / 7
अनमोल अंबानी आणि कृपा शाह यांच्या प्री-वेंडिगच्या पार्टीमध्ये जया बच्चन आणि श्वेता बच्चन नंदा सुध्दा गेली होती. श्वेता बच्चनने एक फोटो शेअर केला आहे, त्यात असं अंबानी कुटुंबिय दिसत आहेत.