Marathi News Photo gallery Marathi actor swapnil joshi bought a dream car land rover defender latest marathi news
महाराष्ट्राच्या ‘चॉकलेट बॉय’ची स्वप्नपूर्ती; ड्रीम कारसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला, डिअर जिंदगी…
Swapnil Joshi Bought Land Rover Defender Car : अभिनेता स्वप्नील जोशी याचं स्वप्र पूर्ण झाली आहे. त्याने त्याची ड्रीम कार खरेदी केली आहे. ही आनंदाची बातमी स्वप्नीलने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याने ही घोषणा केली आहे. चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्यात.