Photo : ‘ले जाए जाने कहाँ हवाएं’, पूजा सावंतचं नवं फोटोशूट

| Updated on: Jan 29, 2021 | 10:40 AM

पूजा सावंत सध्या नवनवीन फोटोशूट करत चाहत्यांशी कनेक्ट होत आहे. (Actress Pooja Sawant's New Photoshoot)

1 / 6
अभिनेत्री पूजा सावंत सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नवनवीन फोटोशूट करत ती चाहत्यांशी कनेक्ट होते.

2 / 6
आता पूजानं मस्त साडीमध्ये एक फोटोशूट केलं आहे.

3 / 6
गुलाबी रंगाची साडी आणि गळ्यात सुंदर ज्वेलरी या अंदाजात पूजा कमालीची सुंदर दिसतेय.

4 / 6
नुकतंच सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरचा लग्न सोहळा पार पडला. या सोहळ्याला चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. या दरम्यान पूजासुद्धा या दिलकश अंदाजात दिसली.

5 / 6
‘Six yards of sheer elegance ?’असं कॅप्शन देत तिनं हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

6 / 6
एवढंच नाही तर पूजाचा हा अंदाज तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरतोय.