PHOTO | ‘लिटील मिस सनशाईन’ प्रिया बापटचे हे ‘क्युट’ फोटो तुम्ही पाहिलेत का?
नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी चित्रपटसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.
प्रियाने नुकतेच तिचे छान मूडमधले फोटो पोस्ट केले आहेत.
Follow us on
नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी चित्रपटसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.
छान छान फोटो, व्हिडीओ पोस्ट करत आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहणे प्रियाला पसंत आहे.
प्रियाने नुकतेच तिचे छान मूडमधले फोटो पोस्ट केले आहेत.
या मनमोहक फोटोंना प्रियाने ‘लिटल मिस सनशाईन’, असं कॅप्शन दिलं आहे.
प्रियाचा पती अभिनेता उमेश कामत याने तिचे हे विविध मूड्समधले तिचे फोटो क्लिक केले आहेत.
‘आणि काय हवं’, ‘आणि काय हवं- 2’ या वेबसीरीजमध्ये प्रिया आणि उमेशची जोडी झळकली होती.
या वेबसीरीजच्या लोकप्रियेतेनंतर चाहते प्रियाच्या आगामी प्रोजेक्टची वाट बघत आहेत.