मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठी-हिंदी चित्रपटातील एक नावाजलेली आणि यशस्वी अभिनेत्री आहे. दुनियादारी या मराठी चित्रपटामधून तिला खूप प्रसिद्धी मिळाली आहे.
सई ताम्हणकरने तिचे लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
सई ताम्हणकरचे आपण बोल्ड, ग्लॅमरस आणि हॉट फोटो पाहिले असतील पण सध्या तिने ब्राऊन रंगाचा ड्रेस घातला आहे.
सईचा हा लूक हा चाहत्यांना खूप अकर्षित करत आहे. चाहते तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
सईने या फोटो शेअर करताना Caramel Chocolate pudding ! असं कप्शन दिलं आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 1.4 मिलियन फॉलोअर्स आहेत.