‘काहे दिया परदेस’ या मालिकेमुळे तिचा खुप मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असणारी सायली आपल्या आगामी प्रोजेक्टसबद्दल चाहत्यांना नेहमी अपडेट देत असते.
याव्यतिरिक्त अनेक चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून सायलीने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
सायलीनं आता एक स्टायलिश फोटोशूट चाहत्यांशी शेअर केले आहे. गुलाबी रंगाच्या या ड्रेसमध्ये ती सुंदर दिसतेय.