“मराठी संस्कृती पायदळी तुडवली” समुद्रकिनारी लाल बिकिनीत मराठी अभिनेत्रीचे बोल्ड फोटोशूट; नेटकऱ्यांकडून ट्रोल
एका मराठी अभिनेत्रीने व्हिएतनाममधील समुद्रकिनारी केलेल्या बोल्ड बिकिनी फोटोशूटने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. तिच्या लाल बिकिनीतील फोटोंना नेटकऱ्यांकडून ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. काहींनी तिला 'काम मिळवण्यासाठी' असे फोटोशूट केल्याचा आरोप केला आहे.