Photo : मराठी चित्रपटसृष्टीतील फॅशन दिवा, सई ताम्हणकरचा हटके लूक
अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तसेच ती मराठी चित्रपटसृष्टीत बोल्ड आणि बिनधास्त व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते. (Marathi Film industries Fashion icon, Sai Tamhankar's amazing look)
Follow us on
अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तसेच ती मराठी चित्रपटसृष्टीत बोल्ड आणि बिनधास्त व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते.
सोशल मीडियावर अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या चाहत्यांसाठी विविध फोटो पोस्ट करताना दिसते. अनेक नानाविविध लुक्स आणि गेटअपमधून सई चाहत्यांची मनं जिंकत असते.
पेस्टल रंगाचे कपडे परिधान करत तिनं आता हे नवं फोटोशूट केलं आहे.
सईचा हा हटके अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडलेला दिसतोय. या ड्रेसमध्ये ती सुंदर तर दिसतच आहे मात्र तिची हेअर स्टाईल सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.